Maharashtra Cabinet Reshuffle

“दुसरा कोणता अजेंडा नाही, मंत्री बदलणार…” दादांच्या राष्ट्रवादीतील 5 मंत्री बदलण्याच्या चर्चांवर भुजबळांनी थेट सांगितलं

राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासर्व घडामोडींवर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ! दादांच्या राष्ट्रवादीतील 5 मंत्री बदलणार?

राष्ट्रवादी अजित पवार गटातून 5 मंत्री बदलण्यात येणार असून यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number