Sunday, April 12, 2026 11:35:18 AM
भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-02-16 18:20:43
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारकडून चांगली बातमी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
Shamal Sawant
2026-02-16 15:08:15
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीवरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे.
Amrita Joshi
2026-02-08 19:31:30
IMD ने पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. दक्षिणेकडे पावसाचा जोर तर उत्तर आणि महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. अनेक राज्यांना सतर्कतेचे आवाहन, हवामानात मोठा बदल दिसणार.
Avantika Sanjay Parab
2025-11-22 18:38:27
चिखलदरा येथील बिनविरोध निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-22 10:05:25
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या अत्यंत न्याय्य आहेत. सर्वप्रथम, केळी उत्पादकांना बाजारातील चढउतारांपासून संरक्षण देण्यासाठी स्थिर आणि हमीभावाची व्यवस्था आवश्यक आहे.
2025-11-22 08:31:29
दिन
घन्टा
मिनेट