Maharashtra Rain Alert

ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा? राज्यात पुन्हा पावसाची चिन्हं; विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा, IMD अलर्ट

महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबर हिटमध्ये पावसाची एन्ट्री! बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या; महाराष्ट्रात हवापालट होणार

राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असून उन्हाचा तडाखा राज्यातील अनेक भागांमध्ये जाणवत आहे. अशातच ऑक्टोबर हिट असताना वातावरणात मोठा उलटफेरा पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather: बाप्पाच्या विसर्जनावर पावसाचं सावट! 25 सप्टेंबरला कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार; जिल्हानिहाय अंदाज

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत सध्या पावसाच्या सरी सुरू असून, काही ठिकाणी मात्र उन्हाचा तडाखा कायम आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number