Thursday, December 11, 2025 06:00:44 PM
नेरळ–माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत असून, पावसाळ्यातील अडथळ्यानंतर पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे. विकेंड ट्रिपसाठी पर्यटकांची वाढत्या गर्दीची शक्यता.
Akshaykumar Bankar
2025-10-27 08:36:27
कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे विशेष योगदान असते. पर्यटन स्थळे, वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शॉपिंगवर पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करतात. यामुळे आर्थिक उलाढाली वाढतात.
Amrita Joshi
2025-09-26 18:18:36
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत आहे. जाणून घ्या, मालदीव खरंच बुडून जाईल का?
2025-09-24 14:52:26
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे देशातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू होत आहे. यामुळे सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे जलपर्यटन सुरू होत आहे.
2025-09-24 12:38:05
नागपूर ते मुंबई जोडणारा तब्बल 701 किमी लांबीचा हा एक्सप्रेसवे जलद प्रवासासाठी ओळखला जातो.
Avantika Sanjay Parab
2025-09-24 12:36:41
या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध जाहिरात आणि प्रचार मोहिमांमध्ये वापरली जातील.
2025-09-24 11:52:57
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक सुवर्णक्षण येऊन पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.
Avantika parab
2025-09-17 18:21:41
पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लोणावळा पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
Ishwari Kuge
2025-06-12 08:34:54
आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-10 20:34:23
सिंधुदुर्गमध्ये होणार ‘झी सिने अवॉर्ड 2026’; कोकणातील पर्यटन व सांस्कृतिक वारशाला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ, स्थानिकांना रोजगाराच्या संधी
Jai Maharashtra News
2025-05-18 11:37:43
पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
2025-04-29 10:44:50
सिंधुदुर्ग किल्ल्यावर वसलेल्या शिवराजेश्वर मंदिरात अंगप्रदर्शन करणाऱ्या पोशाखांवर बंदी घालून नविन नियम लागू करण्यात आले, देवस्थान समितीने पर्यटकांना आवाहन केले आहे.
2025-04-23 17:31:18
राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे.
2025-04-13 14:46:16
चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रातील राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
2025-04-03 20:34:05
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.
2025-04-02 20:05:31
दररोज लाखोच्या संख्येने पर्यटक महाराष्ट्रात येतात. मात्र असेही काही ठिकाण आहेत जे आजही अपरिचित पण नयनरम्य ठिकाण आहेत. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अपरिचित पण नयनरम्य ठिकाणे.
2025-03-04 20:39:41
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत.
Manasi Deshmukh
2025-02-10 18:52:33
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
2024-12-20 06:58:29
बुलढाणा जिल्ह्याला लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अंबाबरवा अभयारण्यात पर्यटनाचा टक्का वाढत चालला आहे.
2024-12-11 15:50:32
दिन
घन्टा
मिनेट