Maharashtra Traffic Police

महाराष्ट्रात अपघातांचा कहर! 9 महिन्यांत 11,326 जणांचा मृत्यू, मुंबईची आकडेवारीही धक्कादायक

महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान 11,326 जणांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. मुंबईत 260 जणांनी जीव गमावला असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number