राज्यातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटचे चटके बसत असताना हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे