Beed News : बीडच्या दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ वर्षीय आजारी मुलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांना अपमानास्पद…