MIDC Water Supply

आक्रोश मोर्चानंतर प्रशानसनाची नरमाईची भूमिका, MIDC परिसरात बोअरवेलला सशर्त परवानगी, डोंबिवलीकरांचा पाणीप्रश्न सुटणार

डोंबिवली एमआयडीसीतील पाणीटंचाईविरोधात आक्रोश मोर्चानंतर प्रशासनाने रहिवाशांशी चर्चा केली. बोअरवेलला सशर्त परवानगी, पाणीचोरीवर कारवाई आणि 36 तासांच्या शटडाऊनमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाबाबत आश्वासन दिले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number