गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवत 'यलो…