Monday, March 09, 2026 05:13:47 PM
या फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता.
Shamal Sawant
2026-02-27 09:28:41
अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली आहे.
Prachi Nate
2026-02-22 21:37:50
आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2026-02-22 18:12:51
मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे.
2026-02-07 11:09:36
पालिकेची मुख्य सत्ता हातातून गेली असली, तरी अर्ध्या मुंबईवर वचक टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत.
Akshaykumar Bankar
2026-02-03 13:43:32
या प्रकल्पाच्या मार्गातील वन विभागाच्या मंजुरीचा महत्त्वपूर्ण अडथळा अखेर दूर झाला असून, 'CRZ' क्षेत्रात रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2026-02-02 13:33:04
मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी भाजपने ठाण्यात शिंदेसेनेची गोची करण्याचा 'गेमप्लान' आखला आहे.
2026-01-19 19:43:40
मुंबई महापालिकेचा निकाल जरी महायुतीच्या बाजूने लागला असता तरी महापौरपदी ठाकरेंचाच उमेदवार बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Rashmi Mane
2026-01-19 09:48:30
यावेळी त्यांना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जे आकडे आहेत, ते जवळजवळ समसमान आहेत.
2026-01-18 12:07:07
मुंबई महापालिकेत भाजपने 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे, तर शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत.
Amrita Joshi
2026-01-17 13:25:54
अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेनंतर घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
2026-01-15 09:57:25
निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस यांनी शहरात सुरक्षेचे कडेकोट जाळे विणले आहे.
2026-01-14 12:00:29
तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असल्यास तुम्ही मतदान केंद्रावर आपली ओळख पटवू शकता.
2026-01-14 07:58:39
पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या वेगवान विस्तारावर गंभीर आरोप करत देश एकाधिकारशाहीकडे जात असल्याचा इशारा दिला.
2026-01-13 14:48:38
राज्यात लाखो दुबार मतदार असल्याच्या आरोपांमुळे निवडणूक आयोग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढला असून मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
2026-01-13 14:12:30
ईव्हीएम वाहतूक आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-01-13 13:33:44
विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, अनेक मतदार आरामात मतदान केंद्रावर जाण्याची तयारी करत असतील, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.
2026-01-13 12:52:31
‘डिनर डिप्लोमसी’ आणि ‘कंटेनर’ या शब्दांत केलेल्या टीकेमुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2026-01-13 10:21:36
बेस्ट आणि निवडणुकांचे नाते तसे जुनेच आहे. यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही बेस्टने आपली सेवा चोख बजावली होती.
2026-01-13 08:22:40
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
2026-01-13 07:48:26
दिन
घन्टा
मिनेट