Saturday, March 07, 2026 05:07:47 AM
आठ पराभवानंतर मिळालेल्या या पहिल्या विजयासह गुजरातने थेट प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून, मुंबईचा पुढील प्रवास आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-31 07:13:40
WPL 2026 मध्ये नेट सायव्हर-ब्रंटने इतिहास रचत स्पर्धेतील पहिले शतक झळकावले. RCB विरुद्ध तिच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 199 धावांचा भक्कम स्कोअर उभारला.
Avantika Sanjay Parab
2026-01-27 07:06:32
WPL 2026 च्या पॉइंट्स टेबलकडे पाहिले असता स्मृति मंधाना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु महिला संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते.
2026-01-16 07:30:54
दिल्लीकडून केवळ चिनेल हेन्रीने एकाकी झुंज दिली. तिने 33 चेंडूत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 56 धावांची आक्रमक खेळी केली.
2026-01-11 07:22:06
नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार नॅडीन डी क्लर्कने सुरुवातीलाच प्रभाव टाकत मुंबईच्या फलंदाजीला हादरा दिला.
2026-01-10 07:53:08
जेतेपदाची हॅटट्रिक साध्य करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सने प्रशिक्षकपदाची धुरा आता ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या खेळाडूकडे दिली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-09 20:13:12
मेगा लिलावानंतरचा हा पहिला हंगाम असल्याने संघरचनेतील फरक प्रकर्षाने जाणवतो. मुंबई इंडियन्सने सातत्यावर भर देत विजेतेपद मिळवून देणाऱ्या कोअर संघावरच विश्वास ठेवला आहे.
2026-01-09 07:40:34
या स्पर्धेचा बिगुल 9 जानेवारी रोजी वाजणार असून, सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज कर्णधार आमनेसामने येणार आहेत.
2026-01-07 17:58:40
लिलावात अर्जुनचे नाव पुकारले गेले नाही. यामागचे कारण काय? आणि 2026 च्या आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार?, हे जाणून घेऊया.
2025-12-16 19:30:42
विशेष म्हणजे या दोघांची मूळ किंमत अवघी 30 लाख रुपये होती. मात्र, त्यांच्या कामगिरीवर दाखवलेल्या विश्वासामुळे लिलावात बोली युद्ध रंगले आणि किंमत थेट कोट्यवधींवर जाऊन पोहोचली.
2025-12-16 18:42:44
क्विंटन डिकॉकला केवळ 1 कोटींमध्ये ताफ्यात घेत मुंबईने संघाची ताकद वाढवली.
2025-12-16 16:49:48
मुंबई इंडियन्सने मेगा लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवले होते. यात हरमनप्रीत कौर, नताली सायव्हर, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी. कमलिनी यांचा समावेश होता.
2025-11-27 17:50:00
महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं.
2025-11-03 06:30:40
आगामी आयपीएल 2026 हंगामाच्या तयारीसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर याची मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून नियुक्ती केली आहे.
Amrita Joshi
2025-10-30 18:44:37
आशिया कप 2025 चा अंतिम (Final) सामना भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणार आहे. या सामन्याआधी काही भारतीय खेळाडूंच्या खराब फॉर्मची चिंता निर्माण झाली आहे.
2025-09-28 14:51:55
डावखुरी फिरकी गोलंदाज असलेल्या गौहरने भारतासाठी 87 मर्यादित षटकांचे सामने खेळले असून तिच्या कारकिर्दीला क्रिकेटप्रेमींनी नेहमीच कौतुकाने गौरवले आहे.
2025-08-22 15:52:03
मुंबई इंडियंसने इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमधील ओवल इन्विंसिबल्स टीममध्ये 49% हिस्सा खरेदी केला; पुढील सीझनपासून टीमचे नाव MI London केले जाणार.
Avantika parab
2025-08-22 12:27:28
एका महत्त्वपूर्ण निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ११ ऑगस्टच्या आधीच्या आदेशात सुधारणा केली.
Rashmi Mane
2025-08-22 12:17:31
मुंबई इंडियन्सचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा रोख रकमेच्या लीगमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा फलंदाज बनला, जो विराट कोहलीनंतर हा टप्पा गाठला आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 09:22:35
ध्या आयपीएलचा सीझन सुरू असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच, आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्ज 19 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
2025-05-30 11:46:22
दिन
घन्टा
मिनेट