Thursday, June 11, 2026 11:16:38 PM
विविध पक्षांच्या 70 पेक्षा अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमुळे पालिकेतील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jai Maharashtra News
2026-05-31 08:28:13
पालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई करण्यासाठी शहराच्या विविध विभागांमध्ये एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
2026-05-28 12:54:32
सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडून पेढे वाटणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आरसा दाखवला.
2026-05-04 19:54:08
ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांमधील अनियमिततेवर शिक्कामोर्तब करत, पालिकेने आता हे बदली आदेश पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-04-18 13:04:16
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी कपातीची घोषणा केली आहे.
2026-04-13 17:50:27
2026-27 च्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या विशेष निधी वाटपात प्रचंड विषमता असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.
2026-04-10 12:24:57
माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव महापालिकेच्या सभेमध्ये मांडला आहे.
2026-04-03 15:26:42
मुंबई महानगरपालिका संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Prachi Nate
2026-03-31 06:20:39
सध्याच्या आयुक्तांचा कार्यकाळ संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन आयुक्त म्हणून दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत.
2026-03-28 14:48:45
पालिकेच्या मुदतठेवींमध्ये (Fixed Deposits) झालेली मोठी घट आणि मिठी नदी सफाई प्रकल्पातील गैरव्यवहार यांमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
2026-03-14 14:42:07
मुंबई महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पात 81 हजार कोटींच्या ठेवींपैकी 36 हजार कोटी विविध प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-26 06:32:24
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सुपूर्द केला.
2026-02-25 18:03:18
मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि रखडलेले पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील 36,623 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-25 15:50:11
महायुती सरकारने निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर, आता महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरात काय पडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2026-02-24 18:23:10
Rashmi Mane
2026-02-13 16:43:13
बीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-02 14:28:55
2026-02-02 07:07:06
2026-02-01 17:18:25
या निर्णयामुळे स्थायी समितीचे समीकरण बदलण्याची शक्यता असून, भाजपला संख्याबळ असूनही शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे.
2026-01-26 12:11:20
150 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे.
2026-01-22 15:56:07
दिन
घन्टा
मिनेट