Mumbai News : मुंबईकरांच्या प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला…
भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात सुमारे 90 टन वजनाचा पहिला प्रीकास्ट ब्लॉक आधुनिक 'लाँचिंग गॅन्ट्री' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वीपणे बसवण्यात आला आहे.