Wednesday, June 10, 2026 05:26:05 PM
नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना कॅब, नेटवर्क आणि टोकन प्रणालीमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-24 08:06:05
म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने सुमारे 2500 घरांच्या महासोडतीची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, येत्या 31 मार्च (मंगळवार) रोजी याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2026-03-27 15:25:59
अधिकृत आणि कायदेशीर लढाईसाठी ग्राहक 'ई-जागृति' पोर्टलचा वापर करून संबंधित ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतात.
2026-03-27 13:58:08
त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली आणि तिला बाहेर ढकलले...
Shamal Sawant
2026-03-27 13:35:13
या वेळापत्रकानुसार, आता विमानतळावरून देशभरातील ४६ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध होईल.
2026-03-27 13:07:45
या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून प्रवासाचा वेळ 120 मिनिटांवरून 30 ते 40 मिनिटांवर येईल, तसेच अलिबाग-कोकणसाठी नवा मार्ग उपलब्ध होईल.
2026-03-03 07:15:59
येत्या 29 मार्च पासून इंडिगो (IndiGo) कंपनी सहा महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2026-02-26 13:19:27
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून, देशातील इतर 5 विमानतळांसह नवी मुंबई विमानतळानेही या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.
2026-02-21 15:17:57
गेल्या महिनाभरापासून केवळ 12 तासांसाठी मर्यादित असलेले हे विमानतळ आज, 1 फेब्रुवारीपासून 24 तास कार्यान्वित झाले आहे.
2026-02-01 17:01:21
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या कामगिरीमुळे या प्रदेशातील विमान प्रवासाची वाढती मागणी आणि विमानतळाची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.
2026-01-15 18:27:18
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत.
Rashmi Mane
2026-01-09 07:56:37
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना कॉल, ओटीपी आणि डिजिटल पेमेंटसाठी मोठ्या अडचणी येत आहेत.
2026-01-01 07:23:16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले प्रवासी उड्डाण निघणार असून सिम्युलेशन चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. इंडिगो व अकासा एअरने बुकींग सुरू केले असून
2025-12-01 07:27:39
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
Apeksha Bhandare
2025-10-10 12:46:59
या अत्याधुनिक विमानतळ मुंबई, पुणे आणि कोकण परिसरातील व्यापार व पर्यटनाला मोठी चालना देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2025-10-08 12:20:04
९ ऑक्टोबरपासून आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) ते कफ परेड पर्यंत मेट्रो प्रवासी सेवा सुरू केली जाईल.
2025-10-08 11:06:20
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-10-08 08:11:45
हा उपक्रम विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी कमी करणे आणि सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
2025-10-07 19:14:02
या मेट्रोमुळे कफ परेड ते सीप्झ/आरे हा प्रवास सुसाट होणार आहे. पहिल्या टप्प्यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, सीएसएमटी, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्थानके प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत.
Amrita Joshi
2025-10-07 12:51:08
शहरात ड्रोन आणि आकाश कंदील (Flying Lanterns) उडवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
2025-10-06 13:30:49
दिन
घन्टा
मिनेट