पुण्यातील रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी जोरदार टीका केली.
पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. असं असताना मोठी बातमी समोर येत आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी असून एका जागेसाठी पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.