NCP internal crisis

बड्या नेत्यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ! सुनेत्रा पवारांनी बोलावली सर्व आमदारांची तातडीची बैठक

पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्ली भेटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची एक तातडीची बैठक उद्या मुंबईत बोलावली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number