पूर्वीच्या भीषण पुराच्या जखमा ताज्या असतानाच आता बुढी गंडकी नदीला आलेल्या या नव्या पुरामुळे नेपाळमधील जनतेसमोर पुन्हा एकदा मोठा जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे.