पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील विजय कोळी दोन दिवसांपासून बेपत्ता होते. निगडी ट्रान्सपोर्ट नगरातील बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह आढळला असून सरकारी पिस्तुलातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.