Saturday, June 06, 2026 10:04:28 PM
आमदार निलेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
Rashmi Mane
2026-05-08 18:30:50
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी ही तक्रार अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
Jai Maharashtra News
2026-04-11 18:41:51
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-01-25 12:58:59
हा संपूर्ण प्रकार ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याशी संबंधित आहे. विकासक संजय पुनमिया आणि श्यामसुंदर अग्रवाल यांच्यातील वादातून हा गुन्हा दाखल झाला होता.
2026-01-10 07:29:54
मुंबईला सध्या अधिक रिंगरोडची गरज आहे आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. हे सर्व मूलभूत प्रश्न सोडवण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच जनतेने निवडून दिले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
2026-01-09 20:33:35
नगरपालिका निवडणुकांचा अनुभव मोलाचा ठरल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, “या निवडणुका लढवताना आम्हाला काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
2026-01-09 08:14:22
2026-01-05 07:16:25
मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या अवघ्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजन पाटलांच्या 30 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.
2025-12-22 15:46:44
हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन-3 पुढील वर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता असून, सुमारे 23.3 किलोमीटर लांबीचा हा मार्ग मार्च 2026 पर्यंत पूर्ण होऊ शकतो.
2025-12-22 14:33:32
खऱ्या आयुष्यात सोहम बांदेकरशी विवाह केल्यानंतर आता पूजा बिरारी पुन्हा एकदा मालिकेत नवरीच्या भूमिकेत दिसणार आहे.
2025-12-22 14:29:37
कोकणातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांतील यशानंतर निलेश राणेंना शिवसेना शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
2025-12-22 14:10:45
मालवण नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नाकाबंदीत एका वाहनातून सापडलेल्या कॅशमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
2025-12-02 07:35:07
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसाच्या तसा चालू ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
2025-11-28 12:45:18
निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या जागांवर निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
2025-11-27 20:02:00
या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
Amrita Joshi
2025-11-27 15:23:40
महाराष्ट्र विधानसभेत चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे आणि नीलेश राणे या दोघांत चांगलाच कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करताना विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
Ishwari Kuge
2025-07-14 17:19:27
सिंधुदुर्गात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; नितेश-निलेश राणेंमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप, स्वबळावरील निवडणूक लढतीची शक्यता गाजतेय.
Avantika parab
2025-06-19 10:41:39
निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण देत भावनिक पत्रकार परिषद घेतली. ‘नितेश माझा हक्क आहे’ या वक्तव्याने त्यांनी राजकीय आणि कौटुंबिक भूमिका स्पष्ट केली.
2025-06-10 09:20:09
नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंनी सूचक सल्ला दिला आहे. महायुतीतील समन्वय राखण्याचा मुद्दा अधोरेखित होत असून, राजकीय वादाला नवा रंग मिळालाय.
2025-06-08 15:18:58
दिन
घन्टा
मिनेट