म्युनिक लीडर्स बैठकीमध्ये बोलताना अर्थमंत्र्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी, बाब अल-मंडेब आणि मलक्का स्ट्रेट यांसारख्या मोक्याच्या जलमार्गांवरील संभाव्य धोक्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले.
पंधरा ऑक्टोबरपासून दोन हजारांवरील ठरावीक व्यापारी UPI व्यवहारांवर शून्य पूर्णांक चार टक्के MDR लागू होणार आहे. निर्मला सीतारामन यांनी हा कर नसून ग्राहकांवर थेट परिणाम…