पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची पुढील 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कराळे मास्तर प्रचंड भावूक झाले…