Friday, June 12, 2026 11:14:33 PM
कोरोनाकाळाप्रमाणे आता देशाला एका वेगळ्या प्रकारच्या लॉकडाऊनचा सामना करावा लागेल की काय, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-18 20:24:57
महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंगोलीच्या राजकारणात नवं वादळ येण्याची शक्यता आहे.
Prachi Nate
2026-05-18 17:11:08
जे खासदार सध्या शांत आहेत, तेच लवकरच शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील, असे विधान करत गोगावले यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
2026-04-12 18:57:35
रोहित पवार यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत महायुतीत अंतर्गत फूट पडण्याचा दावा केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-12 10:14:38
प्रताप सरनाईक यांनी यावेळी 'ऑपरेशन टायगर'चा उल्लेख करत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
2026-04-11 16:25:08
अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Amrita Joshi
2026-04-11 16:02:30
'ऑपरेशन टायगर'वर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
2026-04-10 13:15:05
महाराष्ट्रात “ऑपरेशन टायगर” चर्चेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
2026-04-10 13:09:15
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली.
2026-04-10 09:03:53
वसई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे
2026-04-02 13:03:41
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2026-04-02 12:12:41
शरद पवार गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांनी वातावरण तापले असून, सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
2026-03-31 07:55:07
दिन
घन्टा
मिनेट