सराफा बाजारातील विश्लेषक आणि व्यापाऱ्यांच्या मते, चालू आठवडाभर मंदीचे हेच चित्र कायम राहण्याचा अंदाज आहे.