पारंपरिक संस्कृतीला आधुनिक युगातील तरुणांशी जोडणाऱ्या या उपक्रमाचे आणि त्यात पंतप्रधानांच्या या अनपेक्षित सहभागाचे नेटिझन्सकडून कौतुक केले जात आहे.