मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचा गंभीर आरोप केला. त्यानंतर जरांगे पाटलांच्या आरोपांवर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे.