Saturday, March 07, 2026 05:22:14 AM
रविवार 1 मार्च 2026 रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मुख्य आणि हार्बर मार्गावरील काही सेवा रद्द तर काही वळवण्यात येणार असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा.
Avantika Sanjay Parab
2026-02-28 06:54:53
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचा आक्षेप अर्ज आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला.
Prachi Nate
2026-02-27 17:46:02
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एक लक्षवेधी घटना घडली.
2026-02-27 16:30:13
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आज, शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी भेट घेतली.
Rashmi Mane
2026-02-27 16:17:15
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मुंबईतील वरळी डोम येथे अधिवेशन होत. यावेळी प्रफुल पटेलांनी केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
2026-02-27 15:29:40
या अधिवेशनात पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-26 20:34:24
येत्या 16 मार्च रोजी राज्यातील सात राज्यसभेच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच पार्थ पवार हे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार असणार असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.
2026-02-26 19:56:37
अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे. जय पवार यांनी देखील आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शंका व्यक्त केली आहे.
2026-02-18 20:23:46
स्मशानामध्ये काही दिवसांपासून ठीक ठिकाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता धुळ्यातून एक अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
2026-02-18 16:32:28
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे.
2026-02-18 16:17:43
सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत पक्षाची स्वायत्तता अधोरेखित केली आहे.
2026-02-13 19:14:02
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून घेतल्याने सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.
2026-02-04 18:02:45
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
2026-02-03 19:36:46
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Amrita Joshi
2026-02-03 17:08:37
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले.
2026-02-01 15:56:51
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरून आता राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. या वादात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उडी घेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे.
2026-01-31 18:59:24
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
2026-01-30 13:39:26
गुरुवारी बारामतीत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चेला आता अधिक बळकटी मिळाली आहे.
2026-01-29 16:55:01
शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या वेळी जनसागर उसळला. कठीण प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या.
Akshaykumar Bankar
2026-01-29 14:22:25
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उड्डाणापूर्वी पहाटे 6:34 वाजता आपल्या आजीला पाठवलेला एक व्हॉट्सॲप मेसेज आता त्यांच्या आयुष्यातील शेवटची आठवण ठरला आहे.
2026-01-29 13:56:01
दिन
घन्टा
मिनेट