मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज अत्यंत आक्रमक रूप धारण केले
'इंडिया' (INDIA) आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आकाशवाणी भवन येथे सुरू असलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई…