गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हांला! आज सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी ढोलताशे व मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. यातच पुण्यातील दुसरा मनाचा गणपती…