Pune Teacher constituency

पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघावर भाजपचा दावा; खासदार धनंजय महाडिकांचं मोठं विधान

पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ या दोन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीच आपला उमेदवार उभा करेल, असा ठाम दावा भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number