देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात नेहमीच प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. त्यातही लोकल स्थानकांवर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे ओढे लागलेले असतात