या शो दरम्यान विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनेक रंजक प्रश्न विचारण्यात आले, ज्यामध्ये रश्मिकानेच विजयला विवाहासाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला.