रस्ते सुरक्षेसंदर्भातील एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.