Sachin Waze

‘पोलीस आयुक्तांकडे नाही, पण API कडे मर्सिडीज’; सचिन वाझेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टाचे कडक शब्दांत ताशेरे

सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर तब्बल 3 तास वादळी सुनावणी पार पडली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number