या भीषण रस्ते अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांसह चालक अशा एकूण 6 जणांचा जागीच व उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.