Thursday, June 11, 2026 09:42:28 PM
संपूर्ण सभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींशी संवाद न साधणे ही बाब चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मंचावर आगमन झाल्यानंतर सुळे यांनी इतर सर्व नेत्यांशी संवाद साधला, मात्र...
Amrita Joshi
2026-04-21 16:54:16
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावांत फिरताना लोकांच्या मनात दादांप्रती असलेले प्रेम आणि आदर स्पष्टपणे जाणवत असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
2026-04-21 16:18:41
बोगस जात प्रमाणपत्राच्या आरोपांनंतर आता या प्रकरणातील कागदपत्रांची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून, यामुळे शेख पिता-पुत्रीच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-21 15:20:41
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदेत यापूर्वी काय भूमिका मांडली होती आणि आता ते काय बोलत आहेत, यातील विरोधाभास उद्धव ठाकरे यांनी पुराव्यासह जनतेसमोर मांडला.
2026-04-21 15:02:10
गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
2026-04-20 18:42:30
संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे असलेल्या दत्तधाम आश्रम मंदिरातून ही सर्व भोंदूगिरी चालवली जात होती.
2026-04-18 11:50:13
अमेरिकेत 2023 पासून अंतराळ, अणुशक्ती आणि संरक्षण संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू किंवा बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-18 10:24:37
मात्र, हा प्रतिष्ठेचा विजय आता सहर शेख यांच्यासाठीच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
2026-04-18 09:56:11
अकोल्यातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
2026-04-17 09:01:06
बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत असलेल्या सहर शेख या ‘नॉट रिचेबल’ असतानाच वानखेडे स्टेडियममध्ये दिसल्या.
Avantika Sanjay Parab
2026-04-17 08:14:00
सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Shamal Sawant
2026-04-16 13:07:30
खरातच्या मोबाईल संभाषणाची (Call Logs) संपूर्ण यादीच दमानिया यांनी सादर केली असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांची नावे असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-04-15 15:05:23
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
2026-04-15 14:12:04
आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर नकार दिला.
2026-04-15 13:58:36
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप झाला आहे.
2026-04-15 13:32:21
मुंब्र्यातील सहर शेख यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पोलिस नोटीसनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेखची उघडपणे पाठराखण करत भाजपवर दुहेरी निकषांचा आरोप केला.
2026-01-24 18:50:43
2026-01-22 21:10:51
समुद्राच्या मध्यभागी अचानक मोठ्या प्रमाणात बुडबुडे निर्माण होऊन पाणी उकळू लागले आहे. मच्छिमारांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये पाण्याचा एक मोठा पृष्ठभाग जणू काही उकळत्या लाव्हाप्रमाणे खळाळताना दिसत आहे.
2026-01-21 07:13:28
एकेकाळी जितेंद्र आव्हाडांचे खंदे समर्थक राहिलेले युनूस शेख आज त्यांचे कट्टर शत्रू म्हणून समोर आले आहेत. विजयी सभेत बोलताना युनूस शेख यांचा संताप अनावर झाला होता.
2026-01-20 21:02:35
दिन
घन्टा
मिनेट