Tuesday, June 09, 2026 02:10:55 PM
राज्य सरकारचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी 1976 च्या नियमावलीनुसार दरवर्षी हिंदीची परीक्षा घेतली जाते. पण आता या जुन्या नियमावलीची आणि परीक्षेची खरोखर गरज आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Amrita Joshi
2026-05-07 14:06:26
मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर बोलताना उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं.
Jai Maharashtra News
2026-05-06 18:26:42
राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. याविरोधात मनसेने निर्वाणीचा इशारा दिला आहे.
2026-05-06 16:09:26
अमरावतीतील चर्चित व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदला अचलपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-22 14:20:10
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकवा यांसारख्या समस्या वाढू शकतात.
2026-04-22 14:00:56
राज्यात शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, 2026' जाहीर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे.
2026-04-22 13:44:12
मराठीला विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आता थेट मैदानात उतरण्याचा पवित्रा घेतला असून, मुंबईसह उपनगरांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
2026-04-22 13:18:40
चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
Prachi Nate
2026-02-12 12:24:37
बीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
2026-02-02 14:28:55
मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
2026-02-02 13:59:45
निवडणुकीच्या रिंगणात जय-पराजयापेक्षाही कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे.
2026-01-16 14:06:11
ठाकरे बंधूंच्या एकत्र व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य असल्याचे सांगत देशपांडे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.
2026-01-11 20:10:23
विविध तपासण्या व स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. वैद्यकीय अहवालानुसार त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागू शकतात.
2026-01-08 12:44:15
तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर धमकावल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत उलट तेजल पवार यांच्यावरच गंभीर पलटवार केला आहे.
2026-01-08 12:39:33
संतोष धुरी संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे संदीप देशपांडे देखील मनसेला रामराम ठोकणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना स्वत: संदीप देशपांडे यांनी पूर्णविराम देण्याचं म्हटलं.
2026-01-08 12:15:48
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणाऱ्या धुरी यांनी बाहेर पडताना पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
2026-01-06 14:17:50
तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही, जय महाराष्ट्र, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर ट्विटवर आता भाजपा नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचेे लक्ष लागले आहे.
Apeksha Bhandare
2025-09-22 09:21:57
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे आता मोठ्या बदलाच्या मार्गावर आहे.
Avantika parab
2025-09-20 15:33:30
मराठी मुद्द्यावर भाष्य करणारे तसेच, महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल करणारे मनसे नेते संदीप देशपांडे सध्या चर्चेत आहे.
Ishwari Kuge
2025-09-20 12:12:57
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
2025-08-10 13:40:16
दिन
घन्टा
मिनेट