Sunday, January 25, 2026 08:50:29 AM
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओपोने मंगळवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन Oppo A6 5G अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-22 12:23:49
3 महिन्यांहून अधिक काळ दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेल्या अय्यरने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली.
Jai Maharashtra News
2026-01-06 17:59:16
मुंबई विमानतळावर रोहित शर्मासोबत सेल्फी घेण्याच्या नादात चाहत्याने मर्यादा ओलांडली. कुटुंबासोबत असताना घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-06 14:49:50
दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर एका प्रवाशावर पायलटने हल्ला केला.
2025-12-20 15:10:42
शाळेतील NJHS कार्यक्रमादरम्यान स्टेजवर उभ्या असलेल्या विद्यार्थिनीच्या केसांना मेणबत्तीमुळे आग लागली.
2025-12-19 16:38:58
हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला.
2025-12-19 15:53:05
24 तासांनंतर 'टीओआय'च्या पाहणीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजकारणी आणि आयोजकांच्या गर्दीतून कोणीतरी मेस्सीच्या टी-शर्टवर ऑटोग्राफसाठी आग्रह करत होता.
2025-12-15 13:14:11
25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये अनेक चांगले स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या, यापैकी तुमच्यासाठी कोणता चांगला ठरेल..
Amrita Joshi
2025-12-02 18:40:41
मोठा डिस्प्ले, फास्ट प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि चांगला कॅमेरा असे सर्व फीचर्स या मॉडेल्समध्ये मिळतात. Redmi, Samsung, iQOO, realme, Motorola यांसारख्या ब्रँडचे पर्याय उपलब्ध आहेत.
2025-11-18 14:07:07
हा स्मार्टफोन दोन कलर फिनिशमध्ये उपलब्ध आहे आणि तो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह इतर अधिकृत रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल.
2025-10-07 19:19:55
दक्षिण कोरियाचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ते 17 ऑगस्टदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले आहे.
Rashmi Mane
2025-08-14 19:47:33
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान घर, कार्यालय किंवा संस्थेत तिरंगा फडकवा, सेल्फी अपलोड करा आणि डिजिटल प्रमाणपत्र मिळवा; देशभक्तीचा उत्सव साजरा करा.
Avantika parab
2025-08-13 16:34:15
विक्रांत मेस्सीने सोशल मीडियावर पोस्ट करत अहमदाबादमधील विमान अपघातात त्याचा चुलत भाऊ क्लाईव्ह कुंदर यांचे निधन झाल्याचं सांगितलं आहे.
2025-06-13 00:15:16
राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि त्यांची तीन मुले, ज्यात एक मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचा समावेश आहे.
2025-06-12 23:59:32
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लोक सुरक्षा नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
2025-05-30 20:56:54
बोट समुद्रात पूर्णपणे थांबली. यानंतर बोटीचा मागचा भाग पाण्यात बुडाला आणि पुढचा भाग अद्याप पाण्याबाहेर होता. या बुडत्या बोटीवर उभे राहून यातील तरुणी सेल्फी घेत होत्या आणि हास्यविनोद करत होत्या.
2025-05-12 17:39:39
राज्यात आज गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे तीन नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचा संशय असलेल्यांची संख्या 173 वर पोहोचली आहे.
2025-02-06 20:37:29
मुलाचे वडील व्यवसायाने चालक होते आणि ते काही ग्राहकांना त्यांच्या गाडीतून हॉटेलमध्ये घेऊन जात होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर, मुलगा त्याच्या वडिलांच्या गाडीतून उतरला आणि पार्किंग क्षेत्रात खेळू लागला.
2025-02-06 17:47:34
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, यात्रा प्रशासनाने भूतकाळातील चुकांपासून धडा घेत यावेळी प्रवासी नोंदणी प्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-02-06 12:24:36
मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली.
2025-02-06 11:58:50
दिन
घन्टा
मिनेट