Sensex crash today

शेअर बाजारात हाहाकार! 3 तासांत गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला

बाजारातील व्यवहाराच्या अवघ्या पहिल्या 3 तासांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' 800 हून अधिक अंकांनी घसरून 71,800 च्या पातळीखाली आला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number