देशात सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या वातावरणाचा आणि बिश्नोई टोळीचा उल्लेख करत त्यांनी थेट गृह मंत्रालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.