Friday, November 07, 2025 09:40:12 AM
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल पाहता, वर्षअखेरीस सोने आणि चांदी पुन्हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचू शकतात.
Akshaykumar Bankar
2025-11-06 11:16:03
शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.
2025-11-05 11:46:38
सध्याच्या घसरणीमुळे लग्नसराईतील ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. सराफा व्यापाऱ्यांचा सल्ला आहे की, ज्यांना लग्न वा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचं आहे, त्यांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये.
2025-11-05 10:30:49
4 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात हलकी घसरण झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 12:05:23
सोन्यात पुन्हा घट नोंद. आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी अनुकूल ठरली असून 22 व 24 दोन्ही कॅरेटच्या किमतीत सौम्य घट पाहायला मिळाली.
2025-11-03 12:16:21
ही योजना 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आली आहे. सामान्य कर्जात आपण बँकेला पैसे देतो, पण रिव्हर्स मॉर्टगेजमध्ये बँक तुम्हाला पैसे देते.
Jai Maharashtra News
2025-10-30 14:27:22
पुण्यातील गणेशखिंड रोडवरील युनिव्हर्सिटी चौक उड्डाणपूलाचा बाणेर–शिवाजीनगर मार्ग नोव्हेंबरमध्ये खुला होणार असून डिसेंबरपर्यंत उर्वरित मार्गही सुरू होणार आहेत.
2025-10-30 10:29:42
लग्नसराईपूर्वी सोन्याच्या भावात चढ-उतार दिसत असून चांदीत किंचित तेजी आहे. दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील आजचे ताजे दर जाणून घ्या आणि खरेदीपूर्वी बाजारातील हालचाली समजून घ्या.
2025-10-30 09:30:32
IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांच्या मते पाऊस पडला नसला तरी क्लाऊड सीडींग पूर्णपणे अयशस्वी झालेले नाही. काही प्रमाणात प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग झाला आहे.
Amrita Joshi
2025-10-29 16:57:46
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची घसरण झाली आहे. लग्नाचा हंगाम जवळ येत असताना सोनं पुन्हा महाग होईल का, याबाबत तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला.
2025-10-29 15:56:23
पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ही रक्कम कोणाला मिळते? विशेषत: जर दोन पत्नी असतील तर कुटुंब पेन्शनचा हक्क कोणाला मिळतो? हे जाणून घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं आहे.
2025-10-29 12:54:43
प्रदूषणावर मात करण्यासाठी क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडण्याचा मोठा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. याच्या पहिल्या ट्रायलनंतर पाऊस पडला नव्हता. आता दुसऱ्या पाऊस पडेल अशी आशा आहे.
2025-10-28 19:25:46
ATM 'मिनी बँक शाखा' बनले आहे, ज्यामध्ये ग्राहकांना बँकेत न जाता विविध सेवा मिळतात. चला तर जाणून घेऊयात की पैसे जमा आणि काढणे या व्यतिरिक्त एटीएम मशीन कोणती 7 महत्त्वाची कामे करू शकते.
2025-10-28 18:40:43
सायबर सुरक्षा तज्ञ ट्रॉय हंट (Troy Hunt) यांनी उघड केले आहे की तब्बल 183 दशलक्ष ईमेल आणि पासवर्ड ऑनलाइन लीक झाले आहेत.
2025-10-28 17:38:42
आरबीआयच्या नियमांनुसार, बुलियन, बार, ईटीएफ, म्युच्युअल फंड्स यावर कर्ज मिळणार नाही. आधीच गहाण ठेवलेली चांदी किंवा सोनं पुन्हा तारण ठेवता येणार नाही.
2025-10-28 17:03:55
केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा असतील.
2025-10-28 15:47:36
दिल्लीमध्ये १ नोव्हेंबरपासून फक्त BS-VI उत्सर्जन मानक पूर्ण करणाऱ्या कमर्शियल वाहनांना प्रवेशाची परवानगी असेल. जुन्या BS-IV/BS-V वाहने प्रवेश करू शकणार नाहीत.
2025-10-28 13:37:40
सणापूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली असून सोनं 8400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागणी कमी आणि जागतिक बाजारातील बदल यामुळे घसरण कायम आहे.
2025-10-28 11:37:50
अनेकांना तात्काळ निधीची आवश्यकता भासते. यावेळी ओव्हरड्राफ्ट, वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हे तीन मुख्य पर्याय उपलब्ध असतात. पण कोणता पर्याय निवडायचा, हे तुमच्या गरजेनुसार ठरवणे महत्त्वाचे ठरते.
2025-10-25 18:16:24
दिल्लीसह देशभरात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,26,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. डॉलरच्या मजबुतीचा आणि नफावसुलीचा परिणाम बाजारावर दिसतो आहे.
2025-10-24 11:42:09
दिन
घन्टा
मिनेट