Thursday, January 22, 2026 04:42:49 AM
सिंगापूर पोलिसांच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली की, लाजरस बेटाजवळ बोटीवर असताना जुबिन 'अत्यंत मद्यधुंद' अवस्थेत होते.
Jai Maharashtra News
2026-01-14 19:10:58
लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली.
Shamal Sawant
2026-01-06 15:24:45
सध्या इंडिगो मोठ्या संकटाचा सामना करत आहे. शुक्रवारी 1 हजार पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवाशांना गैरसोय झाली.
2025-12-06 17:22:22
भारताविरुद्ध वर्षोंपासून सुरू असलेल्या पाकिस्तानी दहशतवादावर बोलताना जयशंकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ले, प्रशिक्षण शिबिरे आणि भारताविरुद्धचा वैचारिक द्वेष हे सर्व कुठून येते?
2025-12-06 16:56:54
इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे देशभरात शेकडो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर काहींसाठी ही घटना आयुष्यभर वेदना देणारी आठवण ठरली आहे.
Amrita Joshi
2025-12-06 14:33:20
स्वित्झर्लंड आणि सिंगापूर या देशांमध्ये गरिबी व भीक मागणे गुन्हा मानले जाते. सरकारकडून प्रत्येकाला घर, नोकरी आणि भत्ता मिळतो. त्यामुळे इथे भिकारी शोधूनही सापडत नाहीत.
Avantika Sanjay Parab
2025-10-23 15:27:34
दिवाळीच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे का ठेवतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यामागे एक पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊ..
2025-10-19 19:53:17
भारताव्यतिरिक्त, सिंगापूर आणि मलेशियासारख्या देशांमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तसेच नेपाळ, श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते.
Apeksha Bhandare
2025-10-19 19:17:49
याबद्दल न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की त्याची माजी पत्नी रोह सो-यंगला अजूनही दोन अब्ज वॉनचा न्यायालयीन खर्च भरावा लागेल.
2025-10-16 19:02:22
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के कर लादले आहे. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
Ishwari Kuge
2025-10-15 06:33:00
अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदाच हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या टॉप 10 यादीतून बाहेर पडला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या स्थापनेपासून अमेरिका सतत वरच्या पातळीवर होता.
2025-10-14 18:33:46
जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबतचे सत्य अखेर समोर आले आहे. सिंगापूर पोलीस दलाने (SPF) प्राथमिक तपास पूर्ण करून शवविच्छेदन अहवाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर केला आहे.
2025-10-02 17:26:52
सीआयडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे, जे ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत, व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, आणि संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांच्या घरांची झडती घेऊन तपास करत आहे.
2025-09-28 16:48:53
अमेरिकेतील H-1B व्हिसा घेण्यासाठी तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-25 08:33:54
नवरात्रोत्सवात सोन्याच्या किमतीत घट; 22 व 24 कॅरेट सोनं आणि चांदीचा भाव कमी, ग्राहकांसाठी सणासुदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
2025-09-24 11:54:55
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हा निर्णय ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने घेतला आहे.
2025-09-23 21:25:01
जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं सोनं भारताच्या तुलनेत स्वस्त मिळतं.
2025-09-23 19:21:02
आसाम सरकारने जुबिन गर्ग यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा राज्य शोक जाहीर केला आहे. हा राज्य शोक 20 ते 22 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.
2025-09-20 16:48:01
दीपिकाला ‘कल्की 2898 एडी’मधून का काढण्यात आले यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. आता दीपिका पादुकोणने एक खास फोटो शेअर केला आहे.
2025-09-20 16:30:45
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सिंगापूर अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. त्यांनी जुबीन गर्ग यांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
2025-09-20 10:50:30
दिन
घन्टा
मिनेट