Mumbai Metro 1 Big Update : मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दररोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.…