Sunetra Pawar Baramati Sahakari Bank AGM 2026

बारामतीत बँकेच्या वार्षिक सभेत सुनेत्रा पवार भावुक; अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले, म्हणाल्या, ‘दादांची सर कोणालाच…’

बारामती सहकारी बँकेच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक अत्यंत भावुक प्रसंग पाहायला मिळाला. अजितदादांच्या पश्चात्ताप आणि आठवणींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भरसभेत डोळे पाणावले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number