गुहागर तालुक्यातील बालिकेवरील अत्याचारप्रकरणी चिपळूण विशेष न्यायालयाने आरोपी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.