लोकशाही मार्गाने निघणाऱ्या या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडे नेमके कोणते कायदेशीर अधिकार असतात, याविषयीची सविस्तर माहिती समोर आली…