Sunday, January 25, 2026 08:10:52 AM
गणतंत्र दिनानिमित्त नागरिक दिल्ली विधानसभा परिसराला भेट देऊन त्याचा गौरवशाली इतिहास जवळून अनुभवू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी आगाऊ नोंदणीची गरज नाही.
Amrita Joshi
2026-01-24 19:41:35
याचिकेमध्ये रातापानी व्याघ्र प्रकल्पातील बुदनी-मिडघाट रेल्वे मार्गाचा उल्लेख 'डेथ ट्रॅक' असा आहे. केवळ एका वर्षात या रेल्वे मार्गावर 9 वाघ आणि 10 बिबट्यांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे.
2026-01-24 13:00:23
रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी आणि त्यांच्या 'वंतारा' या ड्रीम प्रोजेक्टला समर्पित असलेले 'ऑपेरा वंतारा ग्रीन कॅमो' हे विशेष घड्याळ 21 जानेवारी 2026 रोजी लाँच करण्यात आले.
Jai Maharashtra News
2026-01-22 19:21:05
ही विशेष रेल्वे मनमाडहून सुटल्यानंतर नाशिकरोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवर थांबेल, जेणेकरून महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रवाशांना या यात्रेत सहभागी होता येईल.
2026-01-06 12:27:32
गावातील शेतात वाघ दिसल्याने घबराट पसरली. वनविभागाला 10:30 वाजता कळवूनही वाघ दुपारपर्यंत शेतातच होता. दुपारी 12:30 वाजता हा वाघ शेतातून बाहेर पडला आणि थेट गावाच्या दिशेने निघाला.
2025-12-30 12:35:26
रस्त्यावरील गडद लाल रंग वाहनचालकांना तातडीने सावध करतो की, ते आता अशा भागात प्रवेश करत आहेत जिथे वेग मर्यादा पाळणे आणि वन्यजीवांची काळजी घेणे अनिवार्य आहे.
2025-12-27 16:00:24
दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर आज संतप्त आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
2025-12-23 12:24:13
मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभार्थी महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो.
Akshaykumar Bankar
2025-12-23 10:54:16
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी यात्रेसाठी श्राइन बोर्डने नवे नियम लागू केले आहेत.
2025-12-23 10:02:08
जनुकीय विविधता वाढवण्यासाठी आणि इनब्रीडिंगचा धोका टाळण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
2025-12-23 09:34:22
2008 मध्ये जाहीर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करून 2025 मध्ये ही नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार, आता मुंबई आणि उपनगरात होर्डिंग्ज लावताना हे नियम बंधनकारक राहतील.
2025-11-27 17:17:07
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गवळीवाडीत अवैध गर्भलिंगनिदान रॅकेटचा पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे पर्दाफाश केला. मोबाइल प्रोग्रॅमच्या मदतीने निदान केले जात होते.
2025-11-27 10:41:26
मृत्यूची माहिती आठ दिवस लपवल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला असून उद्यान व्यवस्थापनावर चौकशीची मागणी होत आहे.
2025-11-27 09:10:45
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून प्राथमिक रुझानांनुसार NDA 130 आणि महागठबंधन 65 जागांवर आघाडीवर आहे. BJP आणि JDU ची जोरदार सुरुवात दिसत आहे.
2025-11-14 10:51:37
महागठबंधन अंतिम निकाल आपल्या बाजूने फिरतील असा दावा करत आहे. अनेक मतदारसंघांत चुरशीची लढत सुरू असून निकाल राज्याची दिशा ठरवणार आहेत.
2025-11-14 10:07:55
पटना येथे नितीश कुमार यांना “टायगर अजून जिवंत आहे” असे संबोधणारे पोस्टर चर्चेत आले असून मतमोजणीदरम्यान सुरक्षा वाढवण्यात आली आहे. NDA 53 आणि महागठबंधन 29 ठिकाणी आघाडीवर आहेत.
2025-11-14 09:21:45
पावसाळा संपून थंडीची चाहूल लागताच महाराष्ट्रात पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. हा काळ महाराष्ट्राची नैसर्गिक समृद्धी अनुभवण्यासाठी सर्वोत्तम असतो.
2025-09-16 18:13:19
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री "द काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-04 18:21:39
थिएटरमध्ये एक-दोन नाही तर अनेक चित्रपटांचा मेगा टक्कर होणार आहे.
Shamal Sawant
2025-09-04 17:03:02
विधिमंडळाच्या फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना टाळल्यावर संजय राऊतांनी टोला लगावत स्पष्ट भूमिका मांडली. दिल्लीतील इंडिया ब्लॉक बैठकीसाठी तयारी सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.
Avantika parab
2025-07-17 16:59:21
दिन
घन्टा
मिनेट