विकासाच्या नावाखाली निसर्गाची होत असलेली ही प्रचंड वाताहत आणि पर्यावरणाचा चाललेला ऱ्हास यामुळे राजकीय वर्तुळात आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.