Saturday, December 06, 2025 12:31:09 PM
ई-केवायसीच्या या धिम्या गतीमागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी देखील आहेत. अद्यापही दोन-तृतीयांश (सुमारे 1 कोटी 60 लाख) महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे.
Amrita Joshi
2025-11-06 13:56:16
सुदैवाने, या गाडीत प्रवासी नसल्याने मोठा जीवितहानीचा धोका टळला. अपघाताच्या वेळी केवळ चालक आणि एक अभियंता गाडीत होते. दोघांनाही अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले.
Jai Maharashtra News
2025-11-05 13:45:34
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील निवडणुकांवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की राज्यात सुमारे 25 लाख बनावट मतदार नोंदी आढळल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-05 13:31:32
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारताने रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीत कपात केल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते, भारताने या विषयावर “अतिशय चांगली भूमिका” घेतली आहे.
2025-11-05 12:35:30
बुधवार सकाळी सुमारे 9:30 वाजता हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, 12311 क्रमांकाच्या ट्रेनने रुळ ओलांडणाऱ्या चार प्रवाशांना जोरदार धडक दिली.
2025-11-05 12:29:30
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस आणि वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
2025-11-04 17:29:33
भूतान दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विमानाची प्रतिकूल हवामानामुळे सिलीगुडी येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मंत्रालयाने त्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
2025-10-31 10:29:49
दोघेही गावातील रेल्वे गेटजवळ राहायचे. अहदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या मार्गावर व्हिडिओ रील शूट करताना रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
2025-10-26 21:19:35
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घेण्यात येणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2025-10-19 11:39:02
नाशिक रोड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस रेल्वे अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
2025-10-19 11:04:29
आग लागल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. एक महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
2025-10-18 11:44:31
एअर चीफने सांगितले की पाकिस्तानी हवाई तळांवरील हल्ल्यांमुळे महत्त्वाची रडार सिस्टीम, कमांड आणि नियंत्रण केंद्रे, रनवे, हँगर्स आणि टार्मॅक गंभीर नुकसानाला सामोरे गेली.
2025-10-03 13:49:37
जोगबनीहून पाटलीपुत्रकडे धावणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनची शहराजवळील रेल्वे क्रॉसिंगवर काही तरुणांना जोरदार धडक बसली.
2025-10-03 12:27:43
लोकल ट्रेनमधून फेकलेले नारळ डोक्यात लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. संजय भोईर (30 वय) असं या तरुणाचं नाव आहे. नारळ डोक्यात लागल्याने संजय गंभीर जखमी झाले होते.
2025-09-28 22:18:35
मागील 10 वर्षात उपनगरीय लोकल ट्रेनच्या अपघातात तब्बल 26 हजार 547 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत.
Ishwari Kuge
2025-07-25 18:23:04
मुंबई लोकलमध्ये पडून 5 महिन्यांत 922 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहिती अधिकार (RTI) च्या उत्तरात समोर आली आहे.
2025-07-06 16:30:14
जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना', अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे. 'मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी', अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.
2025-06-09 14:10:34
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
2025-06-09 13:39:51
'ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
2025-06-09 12:24:38
बोदवड-नांदगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक रुळांवर अडकून पडला होता. त्याचवेळी, सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीला जाणारी अमरावती एक्सप्रेस त्या ट्रकला धडकली.
Samruddhi Sawant
2025-03-14 08:33:33
दिन
घन्टा
मिनेट