प्रशासकीय यंत्रणेत गुरुवारी रात्री राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. यंत्रणेला अधिक पारदर्शक व गतिमान बनवण्यासाठी हे बदल केल्याचे सांगण्यात आले आहे.