परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो, ओला, उबर चालकांची काटेकोर तपासणी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश मोटार परिवहन विभागाला दिले आहेत.